सागर बंगल्यावर राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

| Updated on: Aug 29, 2022 | 1:25 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटली घेतली आहे. सागर बंगल्यावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटली घेतली आहे. सागर बंगल्यावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र सागर बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळतंय. राजकीय वर्तुळात या भेटीविषयी चर्चा रंगल्या आहेत.

Published on: Aug 29, 2022 01:25 PM
अभिजीत पाटील यांनी घेतली प्रविण दरेकरांची भेट
गोकुळ दूध संघाच्या सभेत जोरदार घोषणाबाजी