डॉक्टरांनी विचारलं “कोव्हिड झाला होता का?”, राज ठाकरेंनी सांगितला अनुभव

| Updated on: Aug 23, 2022 | 2:24 PM

"शस्त्रक्रिया होऊन दोन महिने झाले. भयंकर असते ही शस्त्रक्रिया झाली. आधी व्यवस्थित उपचार झाले होते. इंजेक्शन झाले. फिजिओ झाले होते. पण त्यानंतर वर्षभराने पुन्हा त्रास सुरू झाला होता."

“शस्त्रक्रिया होऊन दोन महिने झाले. भयंकर असते ही शस्त्रक्रिया झाली. आधी व्यवस्थित उपचार झाले होते. इंजेक्शन झाले. फिजिओ झाले होते. पण त्यानंतर वर्षभराने पुन्हा त्रास सुरू झाला होता. त्यावेळी डॉक्टरांना विचारलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले कोविड झाला होता का. मी हो म्हणालो. तेव्हा त्यांनी सांगितलं जगभरात कोविडमुळे हाडांचा प्रॉब्लेम झाला,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. मागील दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीवर असलेले मनसे अध्यक्ष आता पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला. याप्रसंगी ते बोलत होते.

Published on: Aug 23, 2022 02:24 PM
Rohit Pawar On Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं नाही – tv9
मनसेबाबतच्या अपप्रचाराला उत्तर द्या; पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंकडून सूचना