Sambhaji Nagar मधील सभेत आदेश दिले होते, राज साहेब आज परत टि्वीट् करतील, किशोर शिंदेचं वक्तव्य- tv9

| Updated on: May 03, 2022 | 4:53 PM

मनसे नेते बाळा नादंगावकर यांना मुंबई पोलिसांची नोटिस आली आहे. नितीन सरदेसाई, अविनाश जाधव याना देखील नोटीस आली आहे.

मनसे नेते बाळा नादंगावकर यांना मुंबई पोलिसांची नोटिस आली आहे. नितीन सरदेसाई, अविनाश जाधव याना देखील नोटीस आली आहे. संभाजी नगरच्या सभेत राज ठाकरेंनी आदेश दिले होते. अनेक मनसेच्या नेत्यांना नोटीशी आल्या आहेत. मनसेच्या राज्यभरातील नेत्यांना नोटीस आल्या आहेत. भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर मनसे ठाम आहे. दोन हजार वकिलांची मनसेची फौज पूर्ण महाराष्ट्रात तयार आहे. ज्या ज्या ठिकाणी नोटीस आल्या आहेत त्या त्या ठिकाणी नेत्यांनी उत्तर द्यायला चालू पण केलं आहे. काल जवळ जवळ शंभर लोकांना नोटीस आल्या त्यातील जवळ जवळ सर्व नोटीसांना उत्तर देण्याचं आमचं काम चालू आहे. सरकार तेढ निर्माण करण्याचा प्रयत्य करतंय. हा विषय सामाजिक आहे पण सरकारला हा विषय धार्मिक करायचा आहे असं वक्तव्य मनसे नेते किशोर शिंदे यांनी केलं आहे.

Published on: May 03, 2022 04:49 PM
Nitesh Rane : ‘या’ बेअक्कल लोकांना सांगणारा कोण? नितेश राणे उचकले
MNS कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही – संदीप देशपांडे