VIDEO : मनसेची, Raj Thackeray यांची साथ सोडणार नाही -Vasant More

| Updated on: Apr 07, 2022 | 3:57 PM

शनिवारी राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने मनसेत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या भूमिकेबाबत काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळेना म्हणत पुण्याचे मनसे अध्यक्ष वसंत मोरे हे नाराज होते. पुण्यात मनसेची मदार संभाळणारा मनसेचा धाकड नेताच या भूमिकेने नाराज झाल्याने मनसेत मोठा पेच निर्माण झाला होता.

शनिवारी राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने मनसेत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या भूमिकेबाबत काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळेना म्हणत पुण्याचे मनसे अध्यक्ष वसंत मोरे हे नाराज होते. पुण्यात मनसेची मतदार संभाळणारा मनसेचा धाकड नेताच या भूमिकेने नाराज झाल्याने मनसेत मोठा पेच निर्माण झाला होता. पुणे मनसे अध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना अखेर हाटवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे मनसेच्या अध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यानंतरही मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

Published on: Apr 07, 2022 03:56 PM
VIDEO : भोंग्यांवरुन MNS चे मुस्लीम नगरसेवक अडचणीत, Viral Audio Clip ऐका
…तर ST कर्मचाऱ्यांच्या नुकसानाची जबाबदारी Gunaratna Sadavarte यांची असेल – Anil Parab