Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी, राज्यातून 12 ट्रेन अयोध्येला जाणार
औरंगाबाद, नागपूर आणि इतर जिल्ह्यातून रेल्वे बुकिंग सुरू आहे.
मुंबई : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या (Ayodhy) दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. जवळपास 12 ते 15 हजार मनसैनिक अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे. राज्यभरातून (State) बारा ट्रेन अयोध्येला जाणार आहेत. ठाणे, रायगड, पुणे, नाशिकमधून मनसेच्या सहा ट्रेन अयोघ्येला जाणार आहेत. औरंगाबाद, नागपूर आणि इतर जिल्ह्यातून रेल्वे बुकिंग सुरू आहे.
Published on: May 18, 2022 10:34 AM