राज ठाकरे यांची पुण्यातील अक्षरधारा गॅलरीला भेट; 200हून अधिक पुस्तकांची केली खरेदी
अक्षरधारा पुस्तक खरेदी करून बाहेर आल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बराच वेळ थांबलेल्या अनेक महिला व नागरिकांच्या जवळ येऊन नमस्कार केला व शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.
अक्षरधारा पुस्तक खरेदी करून बाहेर आल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बराच वेळ थांबलेल्या अनेक महिला व नागरिकांच्या जवळ येऊन नमस्कार केला व शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी भरपूर पुस्तके (Books) खरेदी केली आहेत. या पुस्तक खरेदीला जातानाचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, जगू द्या, असे यावेळी ते माध्यमांना बोलल्याचेही सर्वत्र व्हायरल (Viral) झाले आहे. यादरम्यान राज ठाकरे यांनी 200हून अधिक पुस्तके खरेदी केली आहेत.
Published on: May 18, 2022 04:16 PM