Special Report | राज ठाकरे लवकरच नव्या घरात राहायला जाणार, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Nov 05, 2021 | 11:08 PM

कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं घर आहे. मात्र त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर घेतलं आहे. ते सहा नोव्हेंबर रोजी आपल्या पाच मजली घरात राहायला जाणार आहेत. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे.

मुंबई : कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं घर आहे. मात्र त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर घेतलं आहे. ते सहा नोव्हेंबर रोजी आपल्या पाच मजली घरात राहायला जाणार आहेत. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. भाऊबिजेच्या मुहूर्तावर ते आपल्या नव्या घरात राहायला जातील.