VIDEO : Raj Thackeray | कसं आहे राज ठाकरेंचं नव घर ‘शिवतीर्थ’

| Updated on: Nov 06, 2021 | 2:20 PM

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या नव्या घराची चर्चा सूरू आहे. मात्र आता चर्चेला पूर्णविराम मिळणार असून शनिवारी 6 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्या दरम्यानच्या शुभ मुहूर्तावर राज ठाकरे नव्या घरात प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या नव्या घराची चर्चा सूरू आहे. मात्र आता चर्चेला पूर्णविराम मिळणार असून शनिवारी 6 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्या दरम्यानच्या शुभ मुहूर्तावर राज ठाकरे नव्या घरात प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांचा गृहप्रवेश आणि नव्या घराचं नाव काय असेल, याचं सगळ्यांनाच कुतूहल होतं. या प्रश्नाचंही कोडंही आज उलगडलं असून आज भाऊबीजेच्या दिवशी राज ठाकरेंनी नव्या घरात प्रवेश केला आहे. राज यांच्या नव्या घराचे नाव शिवतीर्थ असं ठेवण्यात आलं आहे… त्यामुळे राज यांचं शिवतीर्थ आतूनबाहेरून कसं आहे याबाबतची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गृहप्रवेशासाठी वास्तूशास्त्र विशारद, पंचांग आणि तज्ञ जाणकार यांच्याकडून सल्ला घेऊनच मुहूर्त निवडण्यात आलाय.

Ahmednagar | अहमदनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ICU ला आग, 10 जणांचा मृत्यू
VIDEO : Nagar Hospital Fire | नगरच्या शासकीय रुग्णालयाच्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू