Video : गुरुपौर्णिमेनिमित्त दिघेंना राजन विचारेंकडून अभिवादन
आज गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मराज दिघे यांच्या आनंद आश्रम आणि शक्ती स्थळ या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी राजन विचारे हे आले होते सोबत त्यांच्या मोठ्या संख्येने देखील शिवसैनिक उपस्थित होते आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातील लोकांना मोठे केले माझ्यासारख्या नगरसेवक महापौर आमदार आणि आता खासदार पदावर काम करण्याची संधी दिली.

Published on: Jul 13, 2022 12:55 PM