Rajesh Tope LIVE | राज्यात दिवसाला 2 लाखांहून अधिक चाचण्या - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope LIVE | राज्यात दिवसाला 2 लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| Updated on: May 27, 2021 | 9:57 PM

महाराष्ट्रात कुठेही टेस्टिंग न कमी करता रुग्ण संख्या ही कमी होत आहे. आता शंभर टेस्ट केल्यानंतर दहा टेस्ट पॉझिटिव्ह येतायेत महाराष्ट्रात, राज्यात दिवसाला 2 लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

Published on: May 27, 2021 01:56 PM
Headline | 1 PM | पुढील 15 दिवसात परिस्थिती नियंत्रणात येईल : विजय वडेट्टीवार
Devendra Fadnavis Live | जनहितासाठी नितीन गडीकरींचा नेहमीच पुढाकार : फडणवीस