Video | ऑगस्ट महिन्यामध्ये साडेचार कोटी लसी मिळण्याची शक्यता : राजेश टोपे
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनास्थिती आणि लसीकरणावर सविस्तर भाष्य केलं. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात केंद्राकडून सरकारकडून साडेचार कोटी लसी मिळण्याची शक्यता आहे, अशी राजेश टोपे यांनी माहिती दिली.