राज्यसभेत खासदारांकडून भारतरत्न Lata Mangeshkar यांना श्रद्धांजली!
भारतरत्न लता मंगेशकरांना आज संभापती व्यंकय्या नायडू यांनी लता दीदींना श्रध्दांजली वाहिली.
भारतरत्न लता मंगेशकरांना आज संभापती व्यंकय्या नायडू यांनी लता दीदींना श्रध्दांजली वाहिली. राज्यसभेत सगळ्यांनी उभेर राहून श्रध्दांजली वाहिली. तसेच लता मंगेशकरांच्या आठवणाींना त्यांनी उजाळा दिला.
Published on: Feb 07, 2022 11:21 AM