Ramdas Athawale | राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या निवृत्तीवर रामदास आठवलेंची कविता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आज राज्यसभेतून निवृत्त झाले. राज्यसभेत त्यांना निरोप देताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यमय स्टाईलने गुलाम नबी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गुलाम नबी यांना पुन्हा राज्यसभेत यायची विनंती केली. याशिवाय जर काँग्रेस राज्यसभेला पाठवत नसेल तर एनडीएत येण्याचं […]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आज राज्यसभेतून निवृत्त झाले. राज्यसभेत त्यांना निरोप देताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यमय स्टाईलने गुलाम नबी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गुलाम नबी यांना पुन्हा राज्यसभेत यायची विनंती केली. याशिवाय जर काँग्रेस राज्यसभेला पाठवत नसेल तर एनडीएत येण्याचं आमंत्रण रामदास आठवले यांनी गुलाम नबी यांना दिलं
Published on: Feb 09, 2021 12:15 PM