Lonavla | देशातील अनुयायींनी घरी राहूनच अभिवादन करावं, रामदास आठवलेचं अनुयायांना आवाहन

| Updated on: Dec 06, 2021 | 12:15 AM

रिपब्लिकन पक्षांच्या एक्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलंय. सर्व दलित संघटनांनी एकत्रित यावं, महापरिनिर्वाण दिनानिमित्त दलित नेत्यांना साद घातली.

लोणावळा : रिपब्लिकन पक्षांच्या एक्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलंय. सर्व दलित संघटनांनी एकत्रित यावं, महापरिनिर्वाण दिनानिमित्त दलित नेत्यांना साद घातली. एक अध्यक्ष बनवुयात. मी अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक नाही. आता मी एक पाऊल मागे आलोय, आपले ऐक्य दाखविण्यासाठी आपण एकत्र येऊयात, असे रामदास आठवले म्हणाले.

Aurangabad | औरंगाबादेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीची केली हत्या
Video | सांगलीत निम्म्याहून अधिक द्राक्ष बागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांना अपेक्षा राज्य सरकारच्या मदतीची