Video : साहेब गॅस मिळाला नाही, वृद्ध नागरिकाची तक्रार, रावसाहेब दानवेंनी सांगितलं सोल्यूशन

| Updated on: Jan 05, 2022 | 9:19 AM

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे काल त्यांच्या मतदार संघात दौरा करत असताना कुंभरीफाटा येथे थांबले. या वेळी एका वृद्ध नागरिकांनी दानवे यांच्याकडे गॅस मिळाला नसल्याची  तक्रार केली. या वेळी दानवे यांनी त्या वृद्ध नागरिकाची विचारपूस केली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे काल त्यांच्या मतदार संघात दौरा करत असताना कुंभरीफाटा येथे थांबले. या वेळी एका वृद्ध नागरिकांनी दानवे यांच्याकडे गॅस मिळाला नसल्याची  तक्रार केली. या वेळी दानवे यांनी त्या वृद्ध नागरिकाची विचारपूस केली. रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आले की त्या वृद्धाचे आधार कार्ड बँकेला लिंक नाही त्यामुळे वृद्धाला गॅस मिळाला नाही. दानवे यांनी त्या वृद्ध नागरिकास आधार नंबर बँकेला लिंक करा गॅस मिळून जाईल असे सांगितले.

सिंधुताईंचे समाजासाठी मोठे योगदान – नितीन गडकरी
Cordelia Cruise Corona | कॉर्डिलीया क्रूजमधील 60 प्रवाशांना कोरोना, 2 हजार जणांचे अहवाल आज येणार