आपल्या मतदारसंघात बाबर शिरलाय, आमिष दाखवतोय; दानवेंचा सत्तारांवर हल्लाबोल
रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका केलीय. आपल्या मतदारसंघात बाबर शिरलाय. मी असं ऐकलंय की तो एकएकाला आमिष दाखवतोय, असं मत दानवेंनी व्यक्त केलं.
रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका केलीय. आपल्या मतदारसंघात बाबर शिरलाय. मी असं ऐकलंय की तो एकएकाला आमिष दाखवतोय, असं मत दानवेंनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमधील सिल्लोड येथे एका कार्यक्रमात बोलत होते. | Raosaheb Danve criticize Abdul Sattar in Aurangabad called Babar