Raosaheb Danve | मुख्यमंत्री नाही, तरीही राज्य चांगलं सुरु आहे : रावसाहेब दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील गृहमंत्री फरार आहे. पोलीस आयुक्त फरार आहे. आता मुख्यमंत्री सध्या खुर्चीवर नाहीत. राज्य़ चांगलं सुरू यांचं श्रेय मुख्यमंत्र्यांना नसून राज्यातील जनतेचं आहे. राज्यातील जनता संयमी आहे, त्यामुळे राज्य व्यवस्थित सुरू आहे, असे दानवे म्हणाले.
मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील गृहमंत्री फरार आहे. पोलीस आयुक्त फरार आहे. आता मुख्यमंत्री सध्या खुर्चीवर नाहीत. मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य चांगलं सुरू आहे. राज्य़ चांगलं सुरू यांचं श्रेय मुख्यमंत्र्यांना नसून राज्यातील जनतेचं आहे. राज्यातील जनता संयमी आहे, त्यामुळे राज्य व्यवस्थित सुरू आहे, असे दानवे म्हणाले.
Published on: Jan 05, 2022 11:56 AM