Raosaheb Danve | कोकणवासीयांच्या नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु :रावसाहेब दानवे

| Updated on: Jul 23, 2021 | 3:03 PM

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. कोकणात पावसाने हाहाःकार उडवला आहे. अशात कोकणवासीयांच्या नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. कोकणात पावसाने हाहाःकार उडवला आहे. अशात कोकणवासीयांच्या नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

Aditi Tatkare | पावसामुळे मदतकार्यात अडचणी, NDRF ची जणांची टीम दाखल – पालकमंत्री आदिती तटकरे
Video : साताऱ्याच्या आंबेघरवर आभाळ कोसळलं, दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू