Raosaheb Danve | राहुल गांधींवर टीका करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली

| Updated on: Aug 21, 2021 | 8:37 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे. दानवे यांनी राहुल गांधी यांना बैलाची उपमा दिली आहे. “शेतीत दोन प्रकारचे बैल असतात. शेतीमध्ये दोन प्रकारचे बैल असतात. एक काम करणारा बैल आणि दुसरा काम न करणारा बैल असतो. सांड बैल हा न करणारा बैल असतो. देशात एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी काम करत नाही”, अशी टीका त्यांनी केली.

Published on: Aug 21, 2021 08:36 PM
Aurangabad | मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चहाच्या टपरीवर भेट
Sanjay Rathod Case | महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी संजय राठोडांना क्लीनचीट