रत्नागिरीत पर्सेसीन मच्छिमार आक्रमक, नवीन कायद्याला मच्छिमारांचा विरोध
नवीन मच्छीमार कायद्याविरोधात पर्सेसीन मच्छिमार आक्रमक झाले आहेत. हा नवीन मच्छीमार कायदा रद्द करावा यासाठी पर्सेसीन मच्छीमार २३ दिवसांपासून लढा देत आहेत.
रत्नागिरी: नवीन मच्छीमार कायद्याविरोधात पर्सेसीन मच्छिमार आक्रमक झाले आहेत. हा नवीन मच्छीमार कायदा रद्द करावा यासाठी पर्सेसीन मच्छीमार २३ दिवसांपासून लढा देत आहेत. हा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बोटीवर काळे झेंडे लावून त्यांनी विरोध केला.