सावर्डे गावातील थरकाप उडवणारा ‘होलटा शिमगा’

| Updated on: Mar 17, 2022 | 3:47 PM

कोकणात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी केली जाते. चिपळूणमधील सावर्डे गावात होलटा शिमगा साजरा केला जातो. या प्रथेनुसार चक्क जळते निखारे एकमेकांच्या अंगावर फेकले जातात. मात्र हे जळते निखारे अंगावर फेकूनदेखील जखम वा कोणीही भाजत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून सावर्डे गावात हा शिमगा सुरू आहे.