अनिल परब आणि संजय राऊत येत्या काळात तुरूंगात जातील, आमदार रवी राणा यांची भविष्यवाणी

| Updated on: Mar 14, 2022 | 12:26 PM

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी भविष्यवाणी केली आहे.”अनिल परब (anil parab) आणि संजय राऊत (sanjay raut) नक्की जेलमध्ये जातील”, असं ते म्हणालेत. “उद्धव ठाकरेंना मी सांगू इच्छितो, अजून अनिल परब आणि संजय राऊत बाकी आहेत. येत्या काळात दोघेही नक्की जेलमध्ये जातील. याला कुणी थांबवू शकत नाही. दबावातून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात येतेय. पण […]

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी भविष्यवाणी केली आहे.”अनिल परब (anil parab) आणि संजय राऊत (sanjay raut) नक्की जेलमध्ये जातील”, असं ते म्हणालेत. “उद्धव ठाकरेंना मी सांगू इच्छितो, अजून अनिल परब आणि संजय राऊत बाकी आहेत. येत्या काळात दोघेही नक्की जेलमध्ये जातील. याला कुणी थांबवू शकत नाही. दबावातून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात येतेय. पण आम्ही सत्यासाठी लढू”, असं रवी राणा म्हणाले आहेत.

Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेला राज्य सरकारने लावला ब्रेक
म्हणून साखर कारखाने अडचणीत- देवेंद्र फडणवीस