Special Report | 3 जिल्हे शिथील, इतरांचं काय?
Special Report | 3 जिल्हे शिथील, इतरांचं काय?
राज्यातील तीन जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे. त्या तीन जिल्ह्यांमधील नेमकी परिस्थिती काय? कोल्हापूरमधील परिस्थिती खरंच लॉकडाऊन शिथिल करण्यासारखी आहे का? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !