Pankaja Munde यांच्या हस्ते Beed मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला tv9 च्या माध्यमातून शुभेच्छा देते. प्रजासत्ताक हे स्वातंत्र्याच्या पुढचंही एक पाऊल आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, या घटनेप्रमाणे भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा या देशाच्या कायद्याने समान आहे. हा अधिकार आपल्या सगळ्यांना दिला. असं त्यांनी टिव्ही ९ शी बोलताना सांगितले.