Cyclone | INS कोची जहाजातून 184 जणांची सुटका, 6 मृतदेह हाती, अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन सुरुच

Cyclone | INS कोची जहाजातून 184 जणांची सुटका, 6 मृतदेह हाती, अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन सुरुच

| Updated on: May 19, 2021 | 1:03 PM

अरबी समुद्रात रेस्क्यू आॅपरेशन सध्या सुरू आहे. समुद्रात आतापर्यंत सहा मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती नाैदलाकडून मिळत आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 19 May 2021
CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार