Special Report | कोरोना लसीसाठी गरिबांची वेटिंग, श्रीमंतांची सेटिंग
गरीब आणि सामान्य लोकं लसीसाठी तासंतास रांगा लावून वेटिंगमध्ये आहेत. पण मुंबईमधील काही श्रीमंत लोकं सेटिंग लावून लसी टोचून घेत आहेत. मुंबईतील काही खासगी दवाखाने थेट मोठ्या हॉटेलला लस देत असल्याचं समोर आलं आहे.