विजेच्या खांबाला धडकून रिक्षाचा अपघात; रिक्षाचालक जखमी

| Updated on: Nov 19, 2021 | 9:04 PM

अंबरनाथमध्ये भररस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून, रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई – अंबरनाथमध्ये भररस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून, रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान यापूर्वी देखील इथे अशाचप्रकारे अनेक अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

Published on: Nov 19, 2021 09:04 PM
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय; कृषी कायदे रद्दवरून पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपावर निशाणा
Special Report | 11 महिन्यांपासून कसं सुरु आहे शेतकऱ्यांचं आंदोलन?