Mumbai | येत्या काही काळात रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार
सामान्य रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर्स यांच्यावर आर्थिक बोजा हा वाढलेला आहे. या वाढत्या सीएनजीच्या किमतीमुळे येत्या काही काळामध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांमध्ये भाव वाढ होण्याची शक्यता आहे
मुंबई : पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या किमती मध्ये भावाढव झाली आहे. सीएनजी जवळपास 2.50 रुपयांनी तर पीएनजी 1.50 रुपयांनी वाढला आहे. यामुळे सामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसलेली आहे. सामान्य रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर्स यांच्यावर आर्थिक बोजा हा वाढलेला आहे. या वाढत्या सीएनजीच्या किमतीमुळे येत्या काही काळामध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांमध्ये भाव वाढ होण्याची शक्यता आहे