Video : अजितदादांच्या वाढदिवसाला रोहित पवारांच ढोल वादन

| Updated on: Jul 23, 2022 | 12:07 PM

विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त (Ajit Pawar Birthday) राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं.  पुणे ते बारामती पर्यंत 135 किलोमीटरची सायकल स्पर्धा असणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सायकल स्पर्धेचे उदघाटन झालं.  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.  शनिवारवाडा याठिकाणी स्पर्धेच्या उदघाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी आमदार रोहित पवार […]

विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त (Ajit Pawar Birthday) राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं.  पुणे ते बारामती पर्यंत 135 किलोमीटरची सायकल स्पर्धा असणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सायकल स्पर्धेचे उदघाटन झालं.  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.  शनिवारवाडा याठिकाणी स्पर्धेच्या उदघाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ढोल वाजवला.

Published on: Jul 23, 2022 12:07 PM
Video : मी कधीही स्वत: ला नेता मानलं नाही, कायम कार्यकर्ता म्हणून जगतो- रोहित पवार
Aurangabad: जायकवाडी धारण 100 टक्के भरण्याच्या तयारीत