Parbhani | शिवजयंतीनिमित्त रुपाली कान्हेकरांची रांगोळी बनतेय चर्चेचा विषय

| Updated on: Feb 19, 2022 | 1:22 PM

छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त सेलू येथील रुपाली कान्हेकर यांनी सेलू येथील साई मंदिरात 4 बाय 6 फूट लांबीची छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची रांगोळी (Rangoli) काढत अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त सेलू येथील रुपाली कान्हेकर यांनी सेलू येथील साई मंदिरात 4 बाय 6 फूट लांबीची छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची रांगोळी (Rangoli) काढत अभिवादन केले.  ही रांगोळी काढण्यास त्यांना पूर्ण एक दिवस लागला. रांगोळी पाहण्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. रुपाली यांनी ह्यापूर्वी अनेक थोर पुरुषाच्या रांगोळ्या काढून परभणी कराची मने जिंकली आहेत.
शिवजयंतीचा आढावा , जन्मभूमी शिवनेरीची Drone दृश्यं
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 19 February 2022