Rupali Patil : वसंत मोरेंनी वायफळ बडबड करू नये, रुपाली पाटलांचा इशारा
जी काही घुसमट मागच्या काही दिवसांपासून होत होती, त्याला वाट मोकळी करून दिली, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी व्यक्त केली. वसंत मोरें(Vasant More)नी वायफळ बडबड करू नये, असे त्या म्हणाल्या.
जी काही घुसमट मागच्या काही दिवसांपासून होत होती, त्याला वाट मोकळी करून दिली. काहीही ठरलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी व्यक्त केली. वसंत मोरें(Vasant More)नी वायफळ बडबड करू नये. वास्तविक परिस्थिती त्यांना माहीत आहे, असेही त्या म्हणाल्या. आता अजित पवार (Ajit Pawar) जी जबाबदारी देतील, ती पार पाडू, असे त्यांनी सांगितले.