रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या 352 जणांचा मृत्यू

| Updated on: Feb 28, 2022 | 10:25 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सूरू आहे. या युद्धामध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दोनही कडील मनुष्यबळ मृत्यूमुखी पडले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या एकूण 352 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या हल्ल्यांमध्ये एकूण 1,684 जण जखमी झाले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सूरू आहे. या युद्धामध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दोनही कडील मनुष्यबळ मृत्यूमुखी पडले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या एकूण 352 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या हल्ल्यांमध्ये एकूण 1,684 जण जखमी झाले आहेत. याबाबत युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती जारी करण्यात आली आहे.

रशियन फौजा कीवपासून अवघ्या पाच किलोमिटरच्या अंतरावर
पिंपळगावमध्ये बंदीनंतर पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन