रशिया युक्रेन युद्धात नागरिकांच् स्थलांतर
युक्रेनमधून जे नागरिक जे नागरिक स्थलांतर करत आहेत त्यांच्यासाठी हॉटेल आणि सीमेजवळ राहणाऱ्या माणसांकडून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली जात आहे.
रशिया युक्रेरन युद्धामुळे आता युक्रेनमधील अनेक नागरिक देश सोडताना दिसत आहेत. रशियाकडून जोरदारपणे दहाव्या दिवशीही क्षेपणास्त्रांचा मारा सुरु ठेवल्याने मोठ्या प्रमाणात युक्रेनमधील शहरांचे नुकसान झाले आहे. रशियाचे लष्कर दल अजूनही रशियातील शहरांतून असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. युक्रेनमधून जे नागरिक जे नागरिक स्थलांतर करत आहेत त्यांच्यासाठी हॉटेल आणि सीमेजवळ राहणाऱ्या माणसांकडून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात रशियातीलच लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची धरपकडही सुरु आहे.