जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पुतीनविरोधात लाखो लोक उतरले रस्त्यावर

| Updated on: Feb 28, 2022 | 1:50 PM

युरोपमध्ये एक भीषण युद्ध सुरु आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशाने रशियाने युक्रेनवर हल्ला केला. मागच्या आठवड्यात या युद्धाची सुरुवात झाली.

बर्लिन: युरोपमध्ये एक भीषण युद्ध सुरु आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशाने रशियाने युक्रेनवर हल्ला केला. मागच्या आठवड्यात या युद्धाची सुरुवात झाली. दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता आणि भयावहता वाढत चालली आहे. युरोपमध्ये पुतीन यांच्याविरोधात रोष वाढत चालला आहे. आज जर्मनची राजधानी बर्लिनमध्ये पुतिन यांच्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. पुतीन यांनी आपला इलाज करुन घ्यावा, अशा घोषणा या आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

VIDEO : केंद्रीय राज्यमंत्री Raosaheb Danve यांची डब्बा पार्टी, कार्यकर्त्यांसोबत गप्पांचा फड | Aurangabad
रशिया आणि युक्रेनची बेलारुसमध्ये थोड्याच वेळात बैठक