Russia Ukraine War : फ्रान्सचा युक्रेनला पाठिंबा

| Updated on: Mar 04, 2022 | 9:42 AM

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे  यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता फ्रान्सने युक्रेनला पाठिंबा दिला आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे  यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता फ्रान्सने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. फ्रान्स युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणार आहे.

युक्रेनच्या चेर्निहीव्ह शहरावर रशियाचा मिसाईल हल्ला
कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार