रशियाकडून युक्रेनवर मिसाईल हल्ला, प्रसुतीगृह उद्धवस्त
रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध सुरु झालंय त्याला सात दिवस होत आले आहेत. रशियाकडून युक्रेनवर मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. यात एक प्रसुतीगृह पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे. दरम्यान या सगळ्यात दोन भारतीयांनी आपला प्राण गमावला आहे. आता आलेल्या बातमीनुसार आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death In Ukraine) झाल्याची माहिती समोर आली आहे. […]
रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध सुरु झालंय त्याला सात दिवस होत आले आहेत. रशियाकडून युक्रेनवर मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. यात एक प्रसुतीगृह पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे. दरम्यान या सगळ्यात दोन भारतीयांनी आपला प्राण गमावला आहे. आता आलेल्या बातमीनुसार आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death In Ukraine) झाल्याची माहिती समोर आली आहे. तो आजारी होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर कालच गोळीबारात (Firing) एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने देश हळहळ व्यक्त करत होता. त्यात आज पुन्हा एक विद्यार्थी गमावल्याने चिंतेचे वातावरण पसले आहे.