“आमची मदत करा”, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची भारत सरकारला विनंती

| Updated on: Feb 25, 2022 | 4:05 PM

युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी (Indiadn Student) भारत सरकारकडे कळकळीची विनंती केली आहे. “आम्हाला भारतात परत यायचं आहे”, आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी मदत करा, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnaty Singh) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यात चर्चा झाली असल्याची […]

युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी (Indiadn Student) भारत सरकारकडे कळकळीची विनंती केली आहे. “आम्हाला भारतात परत यायचं आहे”, आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी मदत करा, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnaty Singh) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती स्वतः गडकरी यांनी दिलीय.

युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परत आणणार- नितीन गडकरी
Kolhapur | Hasan Mushrif यांनी आंदोलनस्थळी घेतली राजू शेट्टींची भेट, मात्र चर्चा फिस्कटली