युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परत आणणार- नितीन गडकरी

| Updated on: Feb 25, 2022 | 3:30 PM

रशिया-युक्रेन युद्धाने (Russia-Ukraine War) सारे जग होरपळून निघत आहे. भारतातले (India) अनेक नागरिक आणि जवळपास 20 हजार विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. या विद्यार्थ्यांना आणि भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलीय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती […]

रशिया-युक्रेन युद्धाने (Russia-Ukraine War) सारे जग होरपळून निघत आहे. भारतातले (India) अनेक नागरिक आणि जवळपास 20 हजार विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. या विद्यार्थ्यांना आणि भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलीय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती स्वतः गडकरी यांनी दिलीय.

Published on: Feb 25, 2022 03:30 PM
VIDEO : Nawab Malik यांची प्रकृती खालावली ; त्यावर Atul Bhatkhalkar यांची प्रतिक्रिया
“आमची मदत करा”, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची भारत सरकारला विनंती