Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे पालक शरद पवारांच्या भेटीला
रशियामध्ये तब्बल 1.5 लाख पर्यटक अडकले आहेत. रशियानं यूक्रेनवर (Russia Ukraine War) हल्ले सुरु केलेले आहेत. नाटोचे देश रशियाला प्रत्युत्तर देण्याची शक्यता निर्माण झालीय. यापार्श्वभूमीवर रशियानं ब्रिटीश विमानांसाठी एअरस्पेसवर बंदी घातलीय.युद्ध सुरू झाल्यानंतर विमान बंदी करण्यात आल्याने या पर्यटकांना आपल्या मायदेशी परतणे अश्यक झाले आहे. रशियामध्ये अडकलेले हे पर्यटक दुतावासामार्फत आपल्या देशातील सरकारच्या संपर्कात आहेत. […]
रशियामध्ये तब्बल 1.5 लाख पर्यटक अडकले आहेत. रशियानं यूक्रेनवर (Russia Ukraine War) हल्ले सुरु केलेले आहेत. नाटोचे देश रशियाला प्रत्युत्तर देण्याची शक्यता निर्माण झालीय. यापार्श्वभूमीवर रशियानं ब्रिटीश विमानांसाठी एअरस्पेसवर बंदी घातलीय.युद्ध सुरू झाल्यानंतर विमान बंदी करण्यात आल्याने या पर्यटकांना आपल्या मायदेशी परतणे अश्यक झाले आहे. रशियामध्ये अडकलेले हे पर्यटक दुतावासामार्फत आपल्या देशातील सरकारच्या संपर्कात आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये जे विद्यार्थी अडकले आहेत त्यांच्या पालकांनी राट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. “आमच्या पाल्यांना सुरक्षित भारतात परत आणलं जावं”, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
Published on: Feb 25, 2022 03:15 PM