Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनमधील रहिवासी इमारतींवर रॉकेट हल्ले
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रशियाकडून पुन्हा एकदा युक्रेनमधील रहिवसी इमारतींवर रॉकेट हल्ला करण्यात आले. या हल्ल्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींचा मृत्यू देखील झाला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रशियाकडून पुन्हा एकदा युक्रेनमधील रहिवसी इमारतींवर रॉकेट हल्ला करण्यात आले. या हल्ल्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींचा मृत्यू देखील झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धबंदीसाठी रशियावर आंतराष्ट्रीय दबाव वाढत असताना देखील रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आता अमेरिकेसह अनेक युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत.