Russia च्या हल्ल्याला Ukraine कडून जोरदार प्रत्युत्तर - Russia Ukraine War

Russia च्या हल्ल्याला Ukraine कडून जोरदार प्रत्युत्तर – Russia Ukraine War

| Updated on: Feb 27, 2022 | 7:31 PM

ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.20 वाजता घडली. हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ बंद करून तपास सुरू केला.

Helicopter crash : अमेरिकेतील (America) फ्लोरिडा (Florida) येथील मियामी (Miami) बीचजवळ हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणापासून काही अंतरावर शेकडो लोक समुद्रकिनाऱ्यावर पोहत आणि पार्टी करत होते. या अपघातात दोन जण जखमी झाले, मात्र एका पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 20 फेब्रुवारीची ही घटना आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.20 वाजता घडली. हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ बंद करून तपास सुरू केला. दुसरीकडे, फेडरल एव्हिएशन अथॉरिटीही या अपघाताची आपल्या स्तरावर चौकशी करण्याची तयारी करत आहे. घटना घडल्यानंतर याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झालाय. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे.

बीडमध्ये दुचाकीच्या शोरुमला भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक
यूक्रेन रशिया युद्धाचा भारतावर परिणाम होणार : भागवत कराड