VIDEO : Russia Ukraine War | जगातलं सर्वात मोठं कार्गो विमान जळून खाक
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण पहायला मिळत होते. युद्ध गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान जगातलं सर्वात मोठं कार्गो विमान जळून खाक झाले आहे. युक्रेनच्या खार्किव आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी लोकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 रशियन बसेस तयार असल्याची माहीती आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण पहायला मिळत होते. युद्ध गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान जगातलं सर्वात मोठं कार्गो विमान जळून खाक झाले आहे. युक्रेनच्या खार्किव आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी लोकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 रशियन बसेस तयार असल्याची माहिती रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी गुरुवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या तिथं युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत होणार आहे.