Special Report | युद्धाचा 11 वा दिवस, रणझुंजार युक्रेनीयन

| Updated on: Mar 06, 2022 | 9:32 PM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा अकरावा दिवस आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे अनेक शहरे उद्ध्वस्त झाले आहेत. मोठ्याप्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. मात्र तरी देखील युक्रेनने हार मानलेली नाही. युक्रेनीयन सैनिकांसोबतच आता सामान्य युक्रेनीय नागरिक देखील रस्त्यावर उतरून रशियन सैनिकांशी लढताना दिसत आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा अकरावा दिवस आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे अनेक शहरे उद्ध्वस्त झाले आहेत. मोठ्याप्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. मात्र तरी देखील युक्रेनने हार मानलेली नाही. युक्रेनीयन सैनिकांसोबतच आता सामान्य युक्रेनीय नागरिक देखील रस्त्यावर उतरून रशियन सैनिकांशी लढताना दिसत आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती देखील सैनिकांसोबत लढत आहेत. त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

Special Report | Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांच्यात पुन्हा जवळीक?
Special Report | युद्धाच्या आगीत महागाईचा भडका?