रशियाचा आज रात्री खारकीववर ताबा घेण्याचा प्रयत्न

| Updated on: Mar 02, 2022 | 8:16 PM

रशियानं यूक्रेनविरोधात युद्ध पुकारलाय त्याला सात दिवस उलटून गेले आहेत. रशियाचं यूक्रेनमधील कीव आणि खारककीव शहरावर प्रमुख लक्ष आहे. रशियाकडून खारकीववर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे.

रशियानं यूक्रेनविरोधात युद्ध पुकारलाय त्याला सात दिवस उलटून गेले आहेत. रशियाचं यूक्रेनमधील कीव आणि खारककीव शहरावर प्रमुख लक्ष आहे. रशियाकडून खारकीववर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. रशिया यूक्रेनच्या खारकीव शहरावर ताबा घेण्याची शक्यता असल्यानं भारतीयांना खारकीव सोडण्यास सांगण्यात आलं आहे.

युरोपियन यूनियनचा रशियावर बहिष्कार, युरो नोटा देण्यावर बंदी
रशियन हेलिकॉप्टरचा ताफा कीवच्या हवाई हद्दीत शिरला