रशियन फौजा कीवपासून अवघ्या पाच किलोमिटरच्या अंतरावर
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनची राजधानी कीवचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची मोठ्याप्राणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनकडून देखील रशियाला जोरदार प्रत्युत्तर देण्यता येत आहे. रशियाविरेधात युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे रशियाचे सैनिक युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियन फौजा कीवपासून अवघ्या पाच किलोमिटरच्या अंतरावर दाखल झाल्या आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनची राजधानी कीवचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची मोठ्याप्राणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनकडून देखील रशियाला जोरदार प्रत्युत्तर देण्यता येत आहे. रशियाविरेधात युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे रशियाचे सैनिक युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियन फौजा कीवपासून अवघ्या पाच किलोमिटरच्या अंतरावर दाखल झाल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील संर्घष दिवसेंदिवस वाढतच आहे.