रशियन सैन्याचा न्यूज वाहिनीच्या गाडीवर गोळीबार
Image Credit source: tv9

रशियन सैन्याचा न्यूज वाहिनीच्या गाडीवर गोळीबार

| Updated on: Mar 05, 2022 | 9:45 AM

कीवजवळ स्काय नावाच्या न्यूज वाहिनीच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रशिया युक्रेन यांच्यातलं युद्धाने आत्ता रूद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत. तिथं आपल्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता असल्याने अनेक नागरिक भयभीत झाले आहेत. कीवजवळ स्काय नावाच्या न्यूज वाहिनीच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हल्ला किती भयानक केला असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच रशियाने आता युक्रेनच्या मीडियाला टार्गेट केलं आहे.

Shane Warne Passes Away | Australia चा महान फिरकीपटू शेन वॉर्नचं निधन
Ukraine मधील Chernihivमध्ये मिसाईल हल्ला