युक्रेनच्या झायटोमीरमध्ये रशियाचा मिसाईल हल्ला

| Updated on: Mar 03, 2022 | 10:00 AM

रशिया आणि  युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा आठवा दिवस आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या अनेक प्रमुख शहरांवर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे. राजधानी कीवमध्ये तर अनेक इमरती उद्वस्त झाल्या आहेत. असाच एक हल्ला आज रशियाकडून युक्रेनच्या झायटोमीर या शहरावर करण्यात आला.

रशिया आणि  युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा आठवा दिवस आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या अनेक प्रमुख शहरांवर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे. राजधानी कीवमध्ये तर अनेक इमरती उद्वस्त झाल्या आहेत. असाच एक हल्ला आज रशियाकडून युक्रेनच्या झायटोमीर या शहरावर करण्यात आला. या मिसाईल हल्ल्यात झायटोमीरचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्यातील मन हेलाऊन टाकणारे दृष्य समोर आले आहेत.

युक्रेनमधील भारतीयांना घेऊन वायुदलाची दोन विमाने दिल्लीत दाखल
Kirit Somaiya | भाजप नेते Kirit Somaiya दिल्लीत दाखल