Video : कुणासोबतही बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावू नका- सचिन खरात

| Updated on: Apr 03, 2022 | 4:02 PM

“डॉ बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचा हा अपमान आहे, हा सर्व आंबेडकरी जनतेचा अपमान आहे. आंबेडकरी जनता हे कृत्य कदापि सहन करणार नाही. राज ठाकरेजी, आपण प्रोटोकॉल समजून घ्या… वाट्टेल त्या लोकांसोबत बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावू नका, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने देण्यात येत आहे”, असं सचिन खरात (Sachin Kharat) यांनी […]

“डॉ बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचा हा अपमान आहे, हा सर्व आंबेडकरी जनतेचा अपमान आहे. आंबेडकरी जनता हे कृत्य कदापि सहन करणार नाही. राज ठाकरेजी, आपण प्रोटोकॉल समजून घ्या… वाट्टेल त्या लोकांसोबत बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावू नका, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने देण्यात येत आहे”, असं सचिन खरात (Sachin Kharat) यांनी दिला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

 

 

Published on: Apr 03, 2022 04:02 PM
Video : मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, पाहा व्हीडिओ…
मविआचं काम सुरुच, तुम्ही थोडं adjust केलं तर आणखी उत्तम होईल – Ashok Chavan on Devendra Fadnavis