Sadabhau Khot | काशीला जाऊन त्यांनी काशी झाल्याचं सांगावं, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका
महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टी यांची काशी झाली आहे, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली. काशीला जाऊन त्यांनी काशी झाल्याचं सांगावं असं सदाभाऊ खोत म्हणाले. सध्या त्यांच्या आमदारकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टी यांची काशी झाली आहे, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली. काशीला जाऊन त्यांनी काशी झाल्याचं सांगावं असं सदाभाऊ खोत म्हणाले. सध्या त्यांच्या आमदारकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आता त्यांचा भ्रमनिरास झाला असेल. तसं असेल तर त्यांनी आता आत्मक्लेश यात्रा काढावी, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.