‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, ST कर्मचारी आंदोलनात Sadabhau Khot यांनी गायलं गाणं
अशा पद्धतीने एसटी कर्मचारी आत्महत्या करत असतील तर आम्ही का लढावे, असा सवाल त्यांनी केला. तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
सदाभाऊ खोत म्हणाले की, अशा पद्धतीने एसटी कर्मचारी आत्महत्या करत असतील तर आम्ही का लढावे, असा सवाल त्यांनी केला. तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता आत्महत्या केली आहे. मात्र, आम्ही आंदोलन करतोय. तुम्ही आत्महत्या करू नका, अन्यथा आम्ही आंदोलन थांबवू, असे आवाहनही त्यांनी केले. ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, एसटी कर्मचारी आंदोलनात त्यांनी सुर लावला.